March 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 62)

Uncategorized

सांगली जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती येऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न करावे – आम. डॉ. विश्वजीत कदम.

By Kolhapuri Karbhar
February 28, 2024
in :  Uncategorized
0
164

सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. या वर्षी देखील दुष्काळ येण्याची चिन्हे दिसत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ येथील आवर्तनाचे नियोजन वेळेत व्हावे, अशी मागणी आज पलूस कडेगाव चे आमदार मा. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांनी विधानसभागृहात केली. सांगली जिल्ह्यात दरवर्षीच कडक उन्हाळा असतो; कारण या ठिकाणी मागील वर्षी सर्वात कमी …

Read More

आमदार प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नांना यश; मतदार संघातील ग्रामपंचायतीतील पूर्ण होणार ‘ही’ कामे…

By Kolhapuri Karbhar
February 28, 2024
in :  Uncategorized
0
613

राधानगरी विधानसभा मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतींना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून विकास कामांच्या पूर्ततेसाठी निधी मंजूर झाला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघ संघ हा दुर्गम समजला जातो. येथील अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इमारतींची दुरुस्ती व नवीन बांधकाम करून देण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून राधानगरी-गारगोटी मतदार संघातील 37 ग्रामपंचायतींना …

Read More

संभाजीपूर येथे धाडसी चोरी : कॉन्ट्रॅक्टरचा बंगला फोडून १० लाखांचा मुद्देमाल लंपास..

By Kolhapuri Karbhar
February 28, 2024
in :  Uncategorized
0
468

शिरोळ : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील रामलक्ष्मण नगरमधील शिंदे कॉलनीत असलेला कॉन्ट्रॅक्टर योगेश माधवराव पाटुकले यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या चोरीच्या घटनेमुळे संभाजीपूर व जयसिंगपुर परीसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद योगेश पाट्रकले यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे. रविवारी २५ …

Read More

मोटरसायकल चोरट्याला कुरुंदवाड पोलिसांनी केले जेरबंद..

By Kolhapuri Karbhar
February 28, 2024
in :  Uncategorized
0
167

शिरोळ : आठ दिवसांपूर्वी कुरुंदवाड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याला कुरुंदवाड पोलिसांनी अत्यंत शिताफीने धुळे जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेली दोन लाखांची केटीएम ड्यूग मोटारसायकल जप्त केली आहे.याप्रकरणी दीपक हिरालाल पावरा (वय २०, रा. विखरण, ता. शिरपूर, जि. धुळे) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विशाल विजय मटाले (रा. दत्त कॉलेज रोड, कुरुंदवाड) यांनी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी …

Read More

राजेश क्षीरसागरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, शरद पवारांना पण लावले बोल..

By Kolhapuri Karbhar
February 27, 2024
in :  Uncategorized
0
927

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा सत्ता होती त्यावेळेस फक्त ऑनलाईनच काम केलेले आहे. तळागळात जाऊन रस्त्यावर उतरून काम केले असते तर सत्ता असतानाच प्रश्न संपले असते, असा टोला राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला …

Read More

कोल्हापूरच्या युथ आयकॉनचा राजकारणात प्रवेश… !

By Kolhapuri Karbhar
February 27, 2024
in :  Uncategorized
0
2,224

कोल्हापूर : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांची ओळख इंडियाचा रेसिंग स्टार व युथ आयकॉन म्हणून सर्वदूर पसरलेली आहेच. पण आता कृष्णराज देखील राजकारणाचे वेड लागले आहे. महाडिक परिवारातील कृष्णराज देखील आता राजकारणात उतरणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. नुकताच कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू झालेल्या के.एम चषक आणि राज्य सरकारकडून आणलेल्या कोल्हापूर शहराच्या रस्त्यासाठी 25 कोटी …

Read More

‘गोकुळ’चे अधिकारी प्रा.श्री.एम.पी.पाटील यांना मानद डॉक्टरेट…

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
55

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या स्व.आनंदराव ज्ञा. पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.एम.पी.पाटील (सर) यांना तामिळनाडू येथील एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन रविवार दि.२५/०२/२०२४ इ.रोजी हौसूर (तामिळनाडू) येथे सन्मानित करण्यात आले. प्रा.डॉ. मारुती पांडुरंग पाटील हे करवीर तालुक्यातील कावणे गावचे रहिवासी असून त्यांनी …

Read More

‘लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जीवावर मारणार’ – राजू शेट्टी..

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
617

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते, राजकीय मंडळी व पक्ष यांच्याकडून जोरदार तयारी चालू असल्याचे दिसत आह. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील राजकीय नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यातील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, कुरळप, बहादुरवाडी, कोरेगाव, ढवळी या गावांचा संपर्क दौरा केला. त्यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “महाविकास आघाडी व महायुतीतील पक्षांनी …

Read More

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदेला नॅककडून ‘ए’ मानांकन जाहीर…

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
167

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे या महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’कडून ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे. ‘नॅक’कडून पहिल्याच प्रयत्नात महाविद्यालयाला ३.२५ सीजीपीए गुणांसह पुढील पाच वर्षासाठी हे मानांकन मिळाले असून त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिली. सोमवारी तळसंदे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. …

Read More

दूधगंगा काठावर महिलांचे उपोषण, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेला विरोध..

By Kolhapuri Karbhar
February 26, 2024
in :  Uncategorized
0
319

इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीचे पाणी मिळावे, म्हणून इचलकरंजी वासियांकडून सतत प्रयत्न सुरूच आहेत; परंतु “दुधगंगा नदीचे पाणी आम्ही देणार नाही”, अशा आक्रमक भूमिकेत दूधगंगा नदीकाठच्या महिलांनी इचलकरंजी पाणी योजनेला विरोध दर्शवला आहे. सुळकुड धरणा शेजारी झालेल्या या आंदोलनात महिला मोठा संख्येने सहभागी झाल्या असल्याने, त्या सर्वांनी एकमताने “आम्ही दूधगंगेचे पाणी देणार नाही, इचलकरंजीसह कोणालाच आमच्या हक्काच्या पाण्याचा थेंबही देणार नाही”, …

Read More
1...616263...101Page 62 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
1 day ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 day ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved