कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळेल?? याचा संभ्रम सर्वांच्याच मनात उत्पन्न झाला होता; मात्र आता त्यावर उत्तर मिळाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदार संघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे. अर्थात महाविकास आघाडी करून कोल्हापूरसाठी शाहू महाराज मैदानात उतरणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या जागेच्या बदलात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झाले. तर दुसरीकडे …
कोल्हापूरची उमेदवारी कोणाला जाणार?? याची स्पष्टता समोर..