जयसिंगपूर : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली, तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे. कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो, शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. नागरिकांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे आवश्यक असून, त्या दृष्टीने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले बांधकाम, उदगाव येथील साकारण्यात …
शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आमदार राजेंद्र – यड्रावकर