कागल: अग्रणी महाविद्यालय योजना (२०२४-२५) अंतर्गत देवचंद कॉलेज, अर्जुननगर, यांच्या सहकार्याने डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये “B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा वरिष्ठ विद्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. एन. एल. कदम उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. …
“B.Sc. नंतर करियर संधी आणि रोजगार कौशल्ये” कार्यशाळा डी. आर. माने महाविद्यालय, कागल मध्ये आयोजित.