May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 84)

Uncategorized

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

By Kolhapuri Karbhar
October 28, 2023
in :  Uncategorized
0
377

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. ३० रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी माहिती दिली. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य …

Read More

खिंडी व्हरवडे ग्रामपंचायती च्या सरपंच पदी निवेदिता गुरव!

By Kolhapuri Karbhar
October 28, 2023
in :  Uncategorized
0
112

राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे ग्रामपंचायती च्या सरपंचपदी सौ निवेदिता निवृत्ती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी महसूलचे मंडळ अधिकारी प्रवीण पाटील हे होते .सौ.गुरव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजाराम पाटील गटाच्या समर्थक असून अध्यापक निवृत्ती गुरव यांच्या पत्नी आहेत.या निवडी प्रसंगी डॉ. बाजीराव खांडेकर, भोगावतीचे संचालक जयवंत कांबळे, रामभाऊ पाटील,एस के पाटील यांची भाषणे झाली.यावेळी सत्तारूढ आघाडीची नेते …

Read More

शिरोळ येथे श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने महाआरोग्य शिबीर संपन्न३ हजार रुग्णांची केली मोफत तपासणी

By Kolhapuri Karbhar
October 28, 2023
in :  Uncategorized
0
198

श्री दत्त साखर कारखाना शिरोळ व के.एल.ई.एस.सोसायटी बेळगाव, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल,जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि श्री दत्त आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ रोजी कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाआरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, शेतीच्या आरोग्यासोबतच मानवी आरोग्यसुध्दा जपणे ही आता …

Read More

माजी. डे. सरपंच विनोद डवर यांचा अंबिका ग्रामविकास आघाडी चे युवा नेतृत्व प्रमोद पाटील यांना जाहीर पाठिंबा.

By Kolhapuri Karbhar
October 27, 2023
in :  Uncategorized
0
539

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायत फराळे साठी निवडणूक जाहीर झाली असून सदर निवडणुकीमध्ये अंबिका ग्राम विकास आघाडी फराळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ पार पडला. यावेळेस शांताराम पाटील, मसु केणे, बंडोपंत दादू पाटील, व युवा नेतृत्व प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विनोद डवर यांनी अंबिका ग्रामविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शवला यादरम्यान, अभिजीत हुपरीकर ,हर्षल पाटील, प्रशांत, सलीम आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या …

Read More

अंबिका ग्रामविकास आघाडी फराळे चा प्रचाराचा शुभारंभ…

By Kolhapuri Karbhar
October 27, 2023
in :  Uncategorized
0
541

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळेराधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायत फराळे गावच्या अंबिका ग्रामविकास आघाडीचा आज सकाळी प्रचार शुभारंभ पार पडला. यावेळी आघाडी प्रमुख शांताराम पाटील, मसु केणे, प्रमोद पाटील यांच्या हस्ते अंबाबाई देवालय फराळे या ठिकाणी नारळ वाढवून प्रचारास शुभारंभ सुरुवात करण्यात आली. यावेळी शांताराम पाटील यांनी विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत लढवत आहोत तरी आमच्या आघाडीला बहुमताने विजयी करा असे आव्हान केले. या …

Read More

‘डी. वाय.’ कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
October 26, 2023
in :  Uncategorized
0
325

गगनबावडा प्रतिनिधी महादेव कांबळे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याकडे 2023-24 च्या गळीत हंगामाकरीता 9 हजार 826 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. कारखान्याने मागील गळीत हंगामात एफ.आर.पी. पेक्षा 147 रुपये जादा दर दिला आहे. एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची कारखान्याची परंपरा येत्या गळीत हंगामामध्येही कायम ठेवण्यात येईल. हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी आपण …

Read More

गोकुळ शॉपिंच्या माध्यमातून गोकुळच्या उत्‍पादनांचाअस्‍वाद ग्रामीण भागातील ग्राहकांना ही घेता येईल. -आमदार ऋतुराज पाटील

By Kolhapuri Karbhar
October 26, 2023
in :  Uncategorized
0
167

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने सांगवडे ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे दि.२४/१०/२०२३ इ.रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर गोकुळ शॉपीचे उद्घाटन आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे हस्ते संपन्न झाले . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे,संचालक बाबासाहेब चौगले व शॉपी धारक रामगोंडा पाटील, दादा पाटील तसेंच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले कि, गोकुळने नेहमीच उत्पादकांच्या बरोबरीने ग्राहकांचे …

Read More

अमरसिंह कांबळे यांची इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस निरीक्षकपदी निवड

By Kolhapuri Karbhar
October 26, 2023
in :  Uncategorized
0
240

शिरोळ : प्रतिनिधीकोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंह अशोकराव कांबळे यांची इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या निरीक्षकपदी निवड झाली. त्यांना निवडीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. अमरसिंह कांबळे यांनी पक्षात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी युवक काँग्रेसचे …

Read More

राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ची स्थापना

By Kolhapuri Karbhar
October 26, 2023
in :  Uncategorized
0
315

प्रतिनिधी-: संजीव भालेकरदसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मा.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली समाजातील वंचित लोकांच्या समस्या त्यांच्या अडचणी तसेच गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी राजे फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली राजे फाऊंडेशनच्या चिन्हांचे अनावरण मा.श्रीमंत. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र …

Read More

मौजे परळे निनाई येथे ६७ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न

By रोहित पास्ते
October 26, 2023
in :  Uncategorized
0
58

तालुका शाहूवाडी मौजे निनाई परळे येथे स्थानिक मंडळाच्या वतीने ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम सत्रात महिला मंडळाच्या वतीने मूर्ती, सुगंध पूजा व प्रतिमा पूजन करण्यात आले. मुंबई मंडल व ध्वजारोहण, सरपंच, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. द्वितीय सत्रात लहान मुलांचे वृकृत्व स्पर्धा, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र शिक्षक व गुरुवर्य, आर. जे. शितुरकर यांचे मार्गदर्शन व …

Read More
1...838485...102Page 84 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
23 hours ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 weeks ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

23 hours ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved