May 05, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 17)

Uncategorized

सांस्कृतिक हॉलमुळे शिकलगार समाजाला मिळणार हक्काचे व्यासपीठ : संजय पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
September 12, 2025
in :  Uncategorized
0
93

जयसिंगपूर : प्रतिनिधीगेल्या अनेक वर्षांपासून कुरुंदवाड शहरात वास्तव्यास असलेला शिकलगार समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मागे पडलेला होता. समाजाला स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ नसल्याने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाला जागेची उपलब्धता करून देऊन ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने सांस्कृतिक हॉलची उभारणी सुरू झाली …

Read More

जयसिंगपुर शहरात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा दिमाखात संपन्न होणार : संजय पाटील यड्रावकर ; २८ सप्टेंबरला पुतळ्याचा आगमन सोहळा

By Kolhapuri Karbhar
September 11, 2025
in :  Uncategorized
0
99

जयसिंगपूर : प्रतिनिधी दि. २८ सप्टेंबर रोजी निळ्या वादळाच्या साक्षीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा सर्वांना सोबत घेऊन अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची तयारी करण्यासंदर्भात माजी नगरसेवक, आंबेडकरवादी संघटनांचे शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व भीमसैनिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत …

Read More

दूध उत्पादकांच्या विश्वासावर ‘गोकुळ’ची भरारी – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
September 8, 2025
in :  Uncategorized
0
149

कोल्हापूर, ता. ७ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) हा दुग्धव्यवसायामध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श दूध संघ ठरला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य, योग्य दराची हमी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वैरण अनुदान, पशुवैद्यकीय सेवा, संस्था इमारत अनुदान, मुक्त गोठा योजना तसेच विविध अनुदान योजना, ग्राहकांनासाठी नवीन दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती अशा अनेक उपक्रम गोकुळने राबविले …

Read More

एड्स नियंत्रण पथक मार्फत बाईक रॅली संपन्न..! लक्षवेधी फलकातून केला एड्स मुक्तीचा श्री गणेशा..!

By Kolhapuri Karbhar
September 7, 2025
in :  Uncategorized
0
124

12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स मुक्तीचे विविध कार्यक्रम राबविले जातात. जिल्हा नियंत्रण व प्रतिबंध पथक (दिशा) सी. पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर मार्फत या दिनाचे औचित्य व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एड्स जनजागृती बाईक रॅली संपन्न झाली.जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी नेतृत्व केलेले या बाईक रॅलीचे …

Read More

स्थानिक स्वराज्य निवडणुका जानेवारीत..? अजित पवारांचा मोठा संकेत.

By Kolhapuri Karbhar
September 5, 2025
in :  Uncategorized
0
181

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “काही निवडणुका जानेवारी महिन्यात होऊ शकतात, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल,” असं ते म्हणाले. पुणे दौऱ्यावर असताना ग्रामीण भागातील विकासकामांची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, “गावं डिजिटल झाली पाहिजेत. निवडणुकांसाठी तयारीला लागा. जानेवारीत नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे. निवडणुका आधीच व्हायला हव्या होत्या …

Read More

माधुरी संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी आमदार यड्रावकर व आमदार आवाडे यांची चर्चा : याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न

By Kolhapuri Karbhar
September 5, 2025
in :  Uncategorized
0
96

जयसिंगपूर : कुणाल कांबळे नांदणी मठाची लाडकी माधुरी उर्फ महादेवी हत्ती लवकरच गावात परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेची सुनावणी लवकर व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला तातडीच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नांदणीत वनताराचे हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी बुधवारी वनतारा व्यवस्थानाला दिले असून, हत्तीच्या …

Read More

शिरटी येथील विकास कामांसाठी निधी देण्याची पालकमंत्री प्रकाश अबिकटकर यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
August 31, 2025
in :  Uncategorized
0
168

शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी ता. शिरोळ येथील विविध विकासकामांसाठी निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन निधी मागणीबाबतचे निवेदन दिले. गोरगरिब, सर्वसामान्य मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचा आधार असलेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा भौतिकदृष्ट्या संपन्न होऊन त्या टिकून राहाव्यात याकरिता शाळा दुरुस्तीसह विविध कामे, तसेच गावातील पाणंद …

Read More

By Kolhapuri Karbhar
August 30, 2025
in :  Uncategorized
0
103

शिरटीत पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज भव्य महाप्रसाद व ऑर्केस्ट्रा वैभव या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी, तालुका शिरोळ येथील पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन संस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा …

Read More

शिरटीत पश्चिम गावठाण गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उद्या भव्य महाप्रसाद व ऑर्केस्ट्रा वैभव कार्यक्रम

By Kolhapuri Karbhar
August 30, 2025
in :  Uncategorized
0
119

शिरोळ : कुणाल कांबळे शिरटी ( तालुका शिरोळ ) येथील पश्चिम महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त उद्या रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जैन संस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सात वाजता महिला – भगिनींसाठी ऑर्केस्ट्रा …

Read More

‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ l गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळची खास भेट

By Kolhapuri Karbhar
August 29, 2025
in :  Uncategorized
0
119

संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा कोल्हापूर, ता. २९ : गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा यासाठी गोकुळ …

Read More
1...161718...103Page 17 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
4 hours ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
2 days ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
2 days ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
3 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

4 hours ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

2 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

2 days ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

3 days ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved