May 05, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 73)

Uncategorized

शालेय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत जिजाऊ पाटील हिला रौप्यपदक

By Kolhapuri Karbhar
January 21, 2024
in :  Uncategorized
0
133

कोल्हापूर :२१ छत्तीसगड (जग्दलपूर) येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक फॅाईल प्रकारात कुमारी जिजाऊ जीवन पाटील(वय ११ वर्षे) रा आसगाव ता. पन्हाळा हिने रौप्यपदक पटकवले तर टीम फॅाईल मध्ये कांस्य पदक मिळविले आहे.जिजाऊ पाटील(वयं ११) हिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे. सेमी फायनल लढत हरयाणाची अनुष्का सोबत झाली त्यात ती १०:६ ने जिंकली.तर फायनल …

Read More

22 जानेवारी ला राजाराम बंधाऱ्याजवळ होणार दीपोत्सव आणि पंचगंगेची महाआरती; माजी आमदार अमल महाडिक,शौमिका महाडिक यांचा पुढाकार

By Kolhapuri Karbhar
January 20, 2024
in :  Uncategorized
0
487

22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापुरातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांनीही अभिनव संकल्पना राबवली आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळच्या नदीकाठावर चित्र व शिल्पकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या …

Read More

दोन मोटारसायकल स्वरांची समोरासमोर धडक – एक मयत शाहूवाडी- ओकोली

By रोहित पास्ते
January 18, 2024
in :  Uncategorized
0
2,210

मलकापूर प्रतिनिधी: ओकोली ते शाहुवाडी जाणाऱ्या रोडवर बटरफ्लाय शाळेचे समोर २ मोटार सायकल समोरासमोर धडकल्याने ३६ वर्षे युवकाचा मृत्यू झाला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील ओकोली ते शाहुवाडी दरम्यान बटरफ्लाय शाळेच्या समोर रात्री ११ च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये २ मोटार सायकलस्वार यांची समोरासमोर जोरात धडक झाल्याने, गाडी क्रं. एम. एच. ०९ डी. एच . ३७३६ शाईन विकास महिपती पाटील …

Read More

डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट…

By Kolhapuri Karbhar
January 18, 2024
in :  Uncategorized
0
460

कोल्हापूर: सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्‍यात आला. यावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव शिखरावर पोहोचविलेले आहे. दुग्धव्यवसायामध्ये …

Read More

‘मेरीट स्कॉलरशिप’द्वारे डी वाय पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा प्रभावी वारसा- डॉ. डी. टी. शिर्के

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
764

डॉ.डी वाय पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी केले. डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट …

Read More

शिरोळच्या छ.शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी रावसाहेब देसाई उपाध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड.

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
115

ऐतिहासिक शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याकरिता गठित करण्यात येणाऱ्या समिती व ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांची व उपाध्यक्षपदी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांची निवड करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठांच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट मोहीम सांगता समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्या संदर्भात चर्चा करणार असल्याची …

Read More

चार वर्षे बंद असणारा टाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करा : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
614

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जलतरण तलावांच्या दुरावस्थेबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने उपायुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन याविषयात निवेदन सादर केले. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, राजर्षी शाहू जलतरण तलाव, टाकाळा हा एकात्मिक शहर विकास योजनेतून २१/०८/२००३ साली बांधण्यात आला. या तलावासाठी योजेनेतून २ कोटी २२ लाख इतका निधी देण्यात आला होता. राजर्षी शाहू …

Read More

स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान : खा.शरद पवार

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
797

स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण, दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, पी.बी.पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात लाट्या खाल्या, तुरुंग भोगला, आंदोलनाच्या झळा सोसल्या. त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत. स्वातंत्र्यलढ्याची माहिती घेत असताना कुंभार व पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होणार नाही. त्यामुळे कुंभार व पाटील यांचे विचार चिंरतर ठेवण्यासाठी आपण सर्वानी घेतलेला पुढाकार हा महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

Read More

अभिषेक डोंगळे यांनी राधानगरी पैकी चौक क्षेत्रातील जळीत ऊस शेतकऱ्याची घेतली भेट व अधिकाऱ्यांना दिले निवेदन….

By Kolhapuri Karbhar
January 16, 2024
in :  Uncategorized
0
93

राधानगरी येथील नदी काठावर जाणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या बाजूच्या चौक नावाच्या क्षेत्रातील उसाच्या फडाला दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीमध्ये ऊस शेतकरी शिवाजी टिपुगडे, शहाजी पाटील,हर्षद पाटील या शेतकऱ्याचा 5 एकरातील ऊस जळून गेला असून सुमारे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही बातमी केके न्यूज च्या माध्यमातून काल प्रसारित करण्यात आल्यानंतर युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी यांची दखल घेऊन सदर …

Read More

कुरुंदवाडच्या सुनील चव्हाण हत्या प्रकरणात सांगलीतील सागऱ्या पवारच्या टोळीला मोक्का….

By Kolhapuri Karbhar
January 16, 2024
in :  Uncategorized
0
518

कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या राहुल भबीरे,पवन कित्तुरेसह सांगली जिल्ह्यातील सागर पवार गॅंगच्या ९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोक्कातर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे. या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण यांचा१६ ऑक्टोबर २०२३ …

Read More
1...727374...103Page 73 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
14 minutes ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
2 days ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
2 days ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
3 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

14 minutes ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

2 days ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

2 days ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

3 days ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved