May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 85)

Uncategorized

राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ची स्थापना

By Kolhapuri Karbhar
October 26, 2023
in :  Uncategorized
0
315

प्रतिनिधी-: संजीव भालेकरदसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मा.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली समाजातील वंचित लोकांच्या समस्या त्यांच्या अडचणी तसेच गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी राजे फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली राजे फाऊंडेशनच्या चिन्हांचे अनावरण मा.श्रीमंत. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र …

Read More

मौजे परळे निनाई येथे ६७ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न

By रोहित पास्ते
October 26, 2023
in :  Uncategorized
0
58

तालुका शाहूवाडी मौजे निनाई परळे येथे स्थानिक मंडळाच्या वतीने ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम सत्रात महिला मंडळाच्या वतीने मूर्ती, सुगंध पूजा व प्रतिमा पूजन करण्यात आले. मुंबई मंडल व ध्वजारोहण, सरपंच, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. द्वितीय सत्रात लहान मुलांचे वृकृत्व स्पर्धा, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र शिक्षक व गुरुवर्य, आर. जे. शितुरकर यांचे मार्गदर्शन व …

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

By Kolhapuri Karbhar
October 23, 2023
in :  Uncategorized
0
1,182

डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून रीघ लावली होती. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथेही ग्रुपच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी …

Read More

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात

By Kolhapuri Karbhar
October 23, 2023
in :  Uncategorized
0
255

कागल शहर प्रतिनिधी राजु कचरे शिक्षकानो शाळा ही ज्ञानाची पवित्र मंदिरे आहेत. संघटितपणे काम करा आणि ज्ञानाधिष्ठित पिढ्या निर्माण करा, असे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे सर्वच उपक्रम समाजोपयोगी आणि विधायक आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कागलमध्ये नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. काळे बोलत होते. …

Read More

श्री बिरदेव शेळी मेंढी पालन व उत्पादक संस्था राशिवडे बु! संस्थेमार्फत गुणवंतांचा गौरव..

By Kolhapuri Karbhar
October 23, 2023
in :  Uncategorized
0
200

या संस्थेमार्फत धनगर समाजातील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित केला होता. यामध्ये प्रतिक आनंदा जोंग, शिवतेज अशोक जोंग, सानिका म्हाळु जोंग, रोहित कांडगावे, धनश्री काशिनाथ जोंग, प्रणव सागर कोथळकर, अदित्य राजेंद्र जोंग , लावण्या राजेंद्र जोंग, प्रविण प्रकाश जोंगयांचा सत्कार करणेत आला. यावेळीसंस्थेचे चेअरमन बबन जोंग, व्हा चेअरमन दत्तात्रय जोंग, संचालक दिनकर जोंग, अशोक जोंग सर, …

Read More

राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे पुन्हा एकदा सुरू होणार जनावरांचा बाजार

By Kolhapuri Karbhar
October 21, 2023
in :  Uncategorized
0
615

प्रतिनिधी:- कृष्णा लाड राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राशिवडे बुद्रुक येथील विविध कारणांनी अनेक वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा सुरू होत असल्यामुळे पंचक्रोशी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसते. ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गोंगाने यांच्या विशेष प्रयत्नातून सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गोणुगडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून हा बाजार पुन्हा एकदा सुरू होत आहे. मुरगुड आणि कोपरडे …

Read More

शांता शेळके’ काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर

By Kolhapuri Karbhar
October 21, 2023
in :  Uncategorized
0
458

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे जेष्ठ कवयित्री स्वर्गीय शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शांता शेळके’ काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली प्रसिद्ध कवी,लेखक,व्याख्याते व दलित साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक म्हणून परिचित असलेले कांबळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर …

Read More

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रक्कम जमा होणार..!! – चेअरमन अरुण डोंगळे    

By Kolhapuri Karbhar
October 19, 2023
in :  Uncategorized
0
4,396

  कोल्हापूर ता.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख …

Read More

गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक  – अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
October 17, 2023
in :  Uncategorized
0
298

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस दुधाला चांगली मागणी होती त्यामुळे मागणी जास्त व  पुरवठा कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे उत्पादकांना दुधाला चांगला खरेदी दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे …

Read More

 ‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 16, 2023
in :  Uncategorized
0
685

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी,ता.कागल यांचा थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केलेबद्द्ल तसेच पशुवैद्यकीय डॉक्टर संजय डोंगळे घोटवडे,ता.राधानगरी यांचा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोटवडे व पंचक्रोशीत उत्कृष्ट सेवा दिलेबद्दल व अमर पाटील …

Read More
1...848586...103Page 85 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
2 hours ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
2 hours ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
1 day ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

2 hours ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

2 hours ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

1 day ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved