September 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 35)

Uncategorized

एकही झोपडपट्टीधारक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही : आमदार यड्रावकर ; राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आमदार यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
February 11, 2025
in :  Uncategorized
0
109

जयसिंगपूर : प्रतिनिधी जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा मोठा वाटा असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून त्यांना हक्काची घरे नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत होती. मात्र, अखेर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही एकाही कुटुंबाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा …

Read More

उदगाव येथे अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार

By Kolhapuri Karbhar
February 10, 2025
in :  Uncategorized
0
150

जयसिंगपूर : प्रतिनिधी सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी व एक दुचाकी अशा तिहेरी झालेल्या अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यात त्रिशा सुरेश शिंदे (वय अडीच वर्षे मूळ रा. जांभळे जयसिंगपूर सद्या रा. सांगली) व बंदेश दशरथ उळागड्डे (वय ५१ रा. कलबुर्गी कर्नाटक) हे अपघातात जागीच …

Read More

पंचेद्रियांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी निसर्गाशी संवाद केला पाहिजे : व्ही.एन. शिंदे ; पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद संपन्न

By Kolhapuri Karbhar
February 9, 2025
in :  Uncategorized
0
127

जयसिंगपूर : प्रतिनिधीनिसर्गाने दिलेल्या पंचेद्रियांचा वापर करित मातीशी आणि निसर्गशी शेतकऱ्यांनी संवाद केला पाहिजे. सध्या पश्चिम महाराष्ट्र बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा अतिवापर करून राजस्थानच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे कुठेतरी थांबले पाहिजे. भारतातील शेती विनाशाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे, त्यामुळे जुन्या शेती पद्धतीकडे वळणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी केले. जयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधिनी आणि …

Read More

महापुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : आम. राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
February 9, 2025
in :  Uncategorized
0
92

जयसिंगपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समृद्ध करून एकीकडे पूरग्रस्त भागांचे रक्षण करणे आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी देवून तो भाग हिरवागार करण्यासाठी महापुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून 3 हजार,200 कोटीचे अर्थसहाय्य देणार आहे. उद्याच्या सुजलाम-सुफलाम महाराष्ट्रासाठी सरकारचे एक पाऊल पुढे असल्याचे प्रतिपादन आम.डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यांनी केले. कुरुंदवाड येथील जैन संस्कृतीक …

Read More

जयसिंगपुरात ८ व ९ रोजी १२ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

By Kolhapuri Karbhar
February 7, 2025
in :  Uncategorized
0
119

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन शनिवार दि. ८ व रविवार दि. ९ फेब्रुवारी अखेर जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत …

Read More

आचार्यश्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाची सांगता

By Kolhapuri Karbhar
February 6, 2025
in :  Uncategorized
0
103

जयसिंगपूर : प्रतिनिधीसमाज प्रबोधनासाठी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांनी केलेल्या योगदानाचा जागर करत येथे आज आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महामुनीराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव सोहळा साजरा केला. हजारो श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत विद्यासागरजी महामुनीराज यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत विविध मुनीनी आपल्या प्रवचनातून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. समारंभाच्या निमित्ताने शहराने अनोखा उत्साह अनुभवला. दोन फेब्रुवारीपासून महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरु होते. आज …

Read More

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिवनाकवाडीला भेट ; प्रशासनाला त्वरित उपाययोजनांचे दिले आदेश

By Kolhapuri Karbhar
February 5, 2025
in :  Uncategorized
0
64

जयसिंगपूर : प्रतिनिधीशिवनाकवाडी येथे झालेल्या मोठ्या विषबाधेच्या घटनेनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने शिवनाकवाडी गावाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. गंभीर परिस्थितीची पाहणी करत त्यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि योग्य उपचार दिले जात आहेत की नाही, याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व …

Read More

शिवनाकवाडीत १४२ जणांना विषबाधा ; १७ जण गंभीर ; आरोग्य पथक शिवनाकवाडी दाखल

By Kolhapuri Karbhar
February 5, 2025
in :  Uncategorized
0
72

शिरोळ: प्रतिनिधी शिवनाकवाडी येथे सुरू असलेल्या यात्रेत विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे. यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्यानंतर तब्बल १४२ नागरिकांना त्रास झाला असून १७ जणांची प्रकृती गंभीर असून १२४ जणांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. गंभीर रुग्णांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात तसेच इतर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. …

Read More

डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते’सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने गौरव.

By Kolhapuri Karbhar
February 4, 2025
in :  Uncategorized
0
101

मुंबई: राज्यपाल राधाकृष्णन यांच्याहस्ते ‘सी.एस.आर. हिरो’ पुरस्कार स्वीकारताना डॉ. संजय डी. पाटील. समवेत नवभारतचे अध्यक्ष रामगोपाल माहेश्वरी, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज, मेघाश्रयच्या संस्थापिका सीमा सिंग आदी उपस्थित होते. कसबा बावडा :डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते …

Read More

शरद कृषी प्रदर्शनात खेळ पैठणीचा, कवालीची मैफिल आणि सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
February 2, 2025
in :  Uncategorized
0
104

जयसिंगपूर : प्रतिनिधीजयसिंगपूर येथील राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. महिलांसाठी खास आयोजित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर रात्रीच्या सत्रात झालेल्या कवालीच्या मैफिलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही सहभागी होऊन वातावरण अधिक रंगतदार केले. शनिवारी महिलांसाठी विशेष ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …

Read More
1...343536...105Page 35 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
9 hours ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
4 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

9 hours ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

4 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved