राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जलसंपन्न असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही दुष्काळाची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. राजाराम कारखान्याने गतवर्षी राबवलेले ओढा पुनरुज्जीवनासारखे कार्यक्रम जिल्हाभर राबवावेत. जलयुक्त शिवार योजनेतून ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे करावीत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पत्राद्वारे केली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत महाडिक …
संभाव्य दुष्काळाचे सावट ओळखून जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी