मलकापूर प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष व मुस्लिम समाज मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूरचे सुपुत्र अमित कुंभार यांची पोलिस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.सत्कार नरहर मंदिर या ठिकाणी करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, शौकत कळेकर, गुलाब भटारी, इसाक म्हालदार, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील इ. नागरीक उपस्थित होते. सत्कार प्रसंगी अमित …
शेकाप व मुस्लिम समाजातर्फे सत्कार