प्रतिनिधी – सचिन वरेकर माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा निमित्त कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी इंजोळे गावात भेट दिली सर्वप्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातील प्रगतशील शेतकरी मानसिंग पाटील यांच्या शेतावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली व चार सुत्री पद्धतीने भाताची रोप लागण केली त्यावेळी कृषी विभागाचे …
इंजोळे गावात मा जिल्हाधिकाऱ्यांचा एक दिवस बळीराजासाठीकृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम