कोल्हापूर – आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेल तर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, व्याख्याती आणि लेखिका डॉ. मनिषा भोजकर यांनी ७१ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, आपल्या जगात जन्मापासून …
आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर व मन महत्वाचे – डॉ.मनिषा भोजकर