September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 72)

Uncategorized

परशुराम च्या माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेबद्दल कृतज्ञता…

By Kolhapuri Karbhar
February 7, 2024
in :  Uncategorized
0
54

परशुराम विद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहमीच आपल्या शाळेबद्दल विविध प्रकारची मदत देऊन आपल्याला शाळेबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करत असतात. आज परशुराम विद्यालयातील दहावी ची 2012/2013 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेने शाळेस आज दहा कुंड्या रोपांसह दिल्या. तसेच शाळा रंगरंगोटी सुशोभीकरण कामासाठी रोख 5000/ रुपये जमा केले असून तीही रक्कम मुख्याध्यापक रंगराव गोसावी सर …

Read More

शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल स्पर्धा

By रोहित पास्ते
February 7, 2024
in :  Uncategorized
0
89

मलकापूर प्रतिनिधी: पेरीड – मलकापूर येथील प्रा. डॉ. एन डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड आयोजित शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल (पुरुष) स्पर्धा 2023-24 यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. २ दिवस चाललेल्या बेसबॉल पुरुष स्पर्धा मध्ये महावीर महविद्यालय च्या संघाने प्रथम क्रमांक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयने दुसरा क्रमांक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलुस याने तिसरा क्रमांक घेऊन हे विजयी ठरले. या स्पर्धेच्या पारितोषिक …

Read More

कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी मेळाव्या संदर्भात आढावा बैठक संपन्न…

By Kolhapuri Karbhar
February 7, 2024
in :  Uncategorized
0
183

११ फेब्रुवारी २०२४ रोजी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी युवक मेळाव्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजार समितीच्या पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून निवड झालेले विशाल वाकडकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, नितीन दिंडे राष्ट्रवादी कोल्हापूर शहर युवकचे अध्यक्ष, महेंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष, आकाश …

Read More

कोल्हापूरच्या गतिमान विकासासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली पंचसूत्री…

By Kolhapuri Karbhar
February 7, 2024
in :  Uncategorized
0
268

कोल्हापूर – कृषी , वस्त्रोद्योग, फौंड्री या क्षेत्रात मोठया क्षमता असलेल्या कोल्हापूरचा भविष्यात गतिमान विकास साधण्यासाठी उद्योग व्यवसायांना डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. उद्योजक आणि व्यावसायिकांनी उद्योग व्यवसायांच्या विकासा साठी नॉलेज क्लस्टर तयार करावे त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी डॉ. माशेलकर यांनी पंचसूत्री मांडली. डी …

Read More

बापट कॅम्पचा पाणीपुरवठा सुरळीत करा : आमदार जयश्री

By Kolhapuri Karbhar
February 6, 2024
in :  Uncategorized
0
111

कोल्हापूर : संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) येथील पाणीपुरवठा येत्या आठ दिवसात सुरळीत करा, पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व उपाययोजना चा अभ्यास करून त्या मार्गी लावा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार जयश्री जाधव यांनी बापट कॅम्प येथील पाणी प्रश्न संदर्भात नागरिक, लोकप्रतिनिधी व पाणीपठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या …

Read More

आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक…

By Kolhapuri Karbhar
February 6, 2024
in :  Uncategorized
0
109

आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसमवेत रांगणा किल्ला ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये मतदार संघातील २५२ युवक युवती सहभागी झाले होते. यामध्ये ४४ युवतींचा समावेश होता.सह्याद्रीच्या डोंगर रांगातील हा ट्रेक सहभागी युवा पिढीला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची प्रेरणा देणारा ठरला. रविवारी झालेल्या या ट्रेकची सुरुवात आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन …

Read More

गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
February 5, 2024
in :  Uncategorized
0
83

कोल्हापूर : आरोग्य सेवा देणे आणि गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा आहे असे मत आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन व भारती विद्यापीठ आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ आयुर्वेदिक रुग्णालयाचे …

Read More

शालेय वयातच मुलांवर राजर्षी शाहूंच्या विचारांचे बीजारोपण करण्यात शाहू छत्रपती फौंडेशनचे योगदान मोलाचे – डॉ. जयसिंगराव पवार

By Kolhapuri Karbhar
February 5, 2024
in :  Uncategorized
0
75

कोल्हापूर : शालेय वयातच राजर्षी शाहूंच्या विचारांचे बीजारोपण शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात शाहू छत्रपती फौंडेशन यशस्वी ठरले आहे. राजर्षी शाहूंच्या विचारांचे ‘खरे बारसदार’ म्हणून या संस्थेच्या कार्यकत्यांचा मला अभिमान आहे.’ असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी येथे बोलताना काढले. शाहू छत्रपती फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ शाहू स्मारक भवनात …

Read More

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विभागस्तरीय प्रशिक्षणाला सुरूवात…

By Kolhapuri Karbhar
February 5, 2024
in :  Uncategorized
0
723

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान यशदा येथे आयोजित करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन.एन. बुटोलिया यांच्या हस्ते प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव राकेश सैनी, उपायुक्त वर्षा लड्डा- उंटवाल, छत्तीसगडचे …

Read More

सहकाररत्न विलास पाटील फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – बजरंग पाटील

By Kolhapuri Karbhar
February 5, 2024
in :  Uncategorized
0
283

जिल्ह्याचे नेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न विलास पाटील फाउंडेशने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली. इतर सामाजिक संस्थांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे गौरवउद्गार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी काढले. मा. विलास पाटील फाउंडेशन व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. …

Read More
1...717273...106Page 72 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
10 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
1 day ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
5 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

10 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

1 day ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

5 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved