कोल्हापूर – “राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य आता भाजपमध्ये आहे, हे लोकांना दिसत आहे म्हणूनच त्यांचा कल भाजपकडे वाढतो आहे”, भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन. खा. महाडिक म्हणाले, “काही दिवसापूर्वी अजित दादा आपल्या सर्व आमदारांसह भाजपला समर्थन देत प्रेवश केला आहे, तसेच बाबा सिद्धकी आले, अगदी कालच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. पुढच्या काळात अनेक लोक येतील …
भाजपात आता काहीजण आले.. काही दिवसात अवघे येणार – धनंजय महाडिकांचे मोठे विधान..