Home Uncategorized महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड…

4 second read
0
0
109

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष स्थापने पासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे गेली 17 वर्ष पक्षाचे काम जोमाने करणारे राधानगरी सारख्या दुर्गम भागात शाखांचा विस्तार करून, राजसाहेबांचे विचार तळागाळात पोचवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करणेत आली.

निवडीचे पत्र वरिष्ठ पक्ष संघटक बाळासाहेब शेडगे, जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे, जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले, उपसंघटक जितेंद्र जायले, नरेंद्र तांबोळी, प्रशांत मते यांचे प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी राहुल कुंभार, जगदीश पाटील , महेंद्र पाटील, अक्षय पाटील, प्रशांत सनदी, राजेश पाटील, अशोक पाटील,प्रवीण मनुगडे, वृषभ आमते, विक्रांत पाटील.स्मिताली कवडे मनसैनिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…