शिरोळ : प्रतिनिधी पालिकेच्या दुर्लक्षामुळे शिरोळ शहरातील गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृष्णा नदीत मुबलक पाणी असूनही ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. शिरोळकरांच्या या गंभीर समस्येची दखल घेत येथील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे शिरोळ शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करून नागरिकांची काळजी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या …
पृथ्वीराजसिंह यादव यांनी घेतली शिरोळकरांची काळजीस्वखर्चाने टँकरद्वारे केला पाणीपुरवठा