शिरोळ : प्रतिनिधी एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणेच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांना आज पुणे येथे प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह फिरोदिया सभागृह, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्काराचे प्रदान करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात …
गणपतराव पाटील (दादा ) यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार प्रदान