डॉ.डी वाय पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी केले. डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट …
‘मेरीट स्कॉलरशिप’द्वारे डी वाय पाटील कुटुंबीय जपताहेत राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा प्रभावी वारसा- डॉ. डी. टी. शिर्के