कोल्हापूर ता.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मे.सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्या करमाळा येथील सोलर पार्क मध्ये संघाने खरेदी केलेल्या १८ एकर जागेचा भूमिपूजन समारंभ गोकुळचे संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सोमवार दि.१३/०५/२०२४ इ. रोजी करमाळा जि.सोलापूर …
‘गोकुळ’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न..