शिरोळ : कुणाल कांबळे हेरवाड येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या म्हाबुब सुबहानी पीर यांच्या ऊरुसाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या धार्मिक सोहळ्यात विविध धर्मीय भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रसंगी महाप्रसादाचे वाटप शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. सोहळ्यात आदित्य पाटील यांनी आपल्या भाषणातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पीर म्हाबुब सुबहानी यांच्या …
हेरवाडमध्ये आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते म्हाबुब सुबहानी पीर ऊरुसा निमित्त महाप्रसादाचे वाटप