कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या स्व.आनंदराव ज्ञा. पाटील-चुयेकर प्रशिक्षण केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.एम.पी.पाटील (सर) यांना तामिळनाडू येथील एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन रविवार दि.२५/०२/२०२४ इ.रोजी हौसूर (तामिळनाडू) येथे सन्मानित करण्यात आले. प्रा.डॉ. मारुती पांडुरंग पाटील हे करवीर तालुक्यातील कावणे गावचे रहिवासी असून त्यांनी …
‘गोकुळ’चे अधिकारी प्रा.श्री.एम.पी.पाटील यांना मानद डॉक्टरेट…