राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध संघास गुरुवार दि.२९/०२/२०२४ इ.रोजी सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रशांत मोहोड म्हणाले कि, गोकुळ हा दुग्ध व्यवसायातील आग्रगण्य संस्था असून गोकुळने आपल्या गुणवतेच्या व उत्कृष्ट व्यवस्थापनेच्या जोरावरती मोठी …
दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कर्षा मध्ये गोकुळचे मोठे योगदान..! -प्रशांत मोहोडआयुक्त, राज्य दुग्ध व्यवसाय