कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले …
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन…