Home Uncategorized भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

भाजपची शाहुवाडी तालुका प्रचारास सुरुवात

4 second read
0
0
162

मलकापूर प्रतिनिधी:

रणधुमाळी २०२४ मधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील येळवण जुगाई विभागातील भारतीय जनता पक्षांमधील पदाधिकारी यांनी बूथ व बूथ प्रमुख यांची घरोघरी जाऊन भेट घेतली.

या प्रचाराच्या दरम्यान भेटीगाठी होत असताना सौ. वेदांतिका धैर्यशील माने या येळवण जुगाई येथे प्रचारादरम्यान उपस्थित होत्या. यावेळी येळवण जुगाई ची यात्रा असल्याने परगावी असणारे स्थानिक हे सुद्धा त्यावेळी उपस्थित असल्यामुळे सर्वांच्या भेटी व चर्चा झाल्या. यावेळी उपस्थित शाहूवाडी -पन्हाळा विस्तारक राजेंद्र पाटील, कोल्हापूर जिल्हा चिटणीस विजय रेडेकर, शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष विवेक कुलकर्णी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी : रोहित पास्ते मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटी…