Home Uncategorized सायबर चौकात अपघाताचा थरार तिघांचा अंत, अनेक जण जखमी…

सायबर चौकात अपघाताचा थरार तिघांचा अंत, अनेक जण जखमी…

2 second read
0
3
9,921

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सायबर चौकात अपघाताचा थरार

त्यांच्यासह दोन युवक ठार

दुपारी बँकेच्या कामासाठी जात असताना व्ही. एम. चव्हाण यांचा झाला अपघात

हृदयविकाराचा धक्का बसल्याची शक्यता

अपघातात प्रदीप पाटील राहणार दौलत नगर वय 24 वर्ष व हर्षद सचिन पाटील राहणार दौलत नगर वय सोळा वर्ष हे मयत झाले

व जयराज संतोष पाटील, प्रथमेश सचिन पाटील, मयूर मारुती खोत,

धनाजी शंकर कोळी, शुभांगी धनाजी कोळी, समर्थ पंकज पाटील (वय 8) राहणार कनेरीवाडी हे जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…