कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ यांनी सामाजिक बांधिलकी मधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड इ. गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्याच्या आवारात व गोडाऊनमध्ये स्थलांतरीत …
‘गोकुळ’ कडून पूरग्रस्त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप…