April 29, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 20)

Uncategorized

प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपणांची गरज : चंद्रकांत भाट ; शिरोळ नगरपरिषद, रोटरी हेरिटेज यांच्यावतीने पीएमश्री छत्रपती विद्या मंदिरात वृक्षारोपण

By Kolhapuri Karbhar
August 11, 2025
in :  Uncategorized
0
65

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ शहर व परिसरात प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरणाचा समतोल राख यज्ञ या तहणे महत्त्वाचे आहे. याकरिता वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे. शिरोळ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या वतीने माझी वसुंधरा या अभियांतर्गत शहरात वृक्षारोपण करीत शहरात हिरवाई आणण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य व पत्रकार …

Read More

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कार्यारंभ आदेश जारी ; ३९५ कोटीची निविदा मंजुर :खासदार धैर्यशील माने यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
August 11, 2025
in :  Uncategorized
0
67

इचलकरंजी,ता.११ : औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.तब्बल ६०९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत असून, या निधीमधून जीएसटी,भाववाढ व पीएमसी खर्च वगळून रुपये ३९५ कोटींचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि. कंपनीला दिला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी …

Read More

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या जीवनावर आधारित परिवर्तनाच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन

By Kolhapuri Karbhar
August 10, 2025
in :  Uncategorized
0
61

दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या जीवनावर आधारित लेखक सुभाष धुमे यांनी लिहिलेल्या ‘परिवर्तनाच्या वाटेवर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते.यावेळी बोलताना उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, शेतीमधला कशाचाही गंध अथवा अनुभव नसताना माझे वडील कैलासवासी आप्पासाहेब ऊर्फ सा. …

Read More

गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार; सभासदांना ८% लाभांश जाहीर

By Kolhapuri Karbhar
August 10, 2025
in :  Uncategorized
0
186

कोल्हापूर, ता. १० : ‘गोकुळ सलंग्न’ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, शाहूपुरी येथे चेअरमन सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. प्रास्ताविक भाषणात बोलताना चेअरमन सचिन पाटील यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सभेसमोर सादर केला. संस्थेचे वसूल …

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार; मंत्रालय पातळीवर संघटनेची बैठक लावण्यासाठी पाठपुरावा करणार : आ.सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
August 9, 2025
in :  Uncategorized
0
55

कोल्हापूर: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता एल्गार पुकारला असून आज शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल. राज्य सरकारने मागण्या मान्य न केलास 18 ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रापंचायत कर्मचाऱ्यांनी दिला. तर या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिला असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. मंत्रालय पातळीवर …

Read More

नांदणीच्या नागरिकांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन, मानले आभार

By Kolhapuri Karbhar
August 9, 2025
in :  Uncategorized
0
46

कोल्हापूर: महादेवी हत्तीनीला परत पाठवण्याच वनतारान जाहीर केले. यामध्ये, विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे. याबद्दल नांदणीच्या नागरिकांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर भेट घेऊन, त्यांचे आभार मानले. नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला परत पाठवण्याचे वनताराने जाहीर केले. यानंतर नांदणी गावाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने, वनताराच्या या भूमिकेच स्वागत करण्यात येते. तर महादेवी …

Read More

भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया आणि स्नेह

By Kolhapuri Karbhar
August 8, 2025
in :  Uncategorized
0
55

कोल्हापूर दि.८ ऑगस्ट:कारागृहातील बंदीजन भारावलेकळत न कळत घडलेल्या गुन्हयाची शिक्षा भोगणार्‍या कळंबा जेल मधील बंदीजनांना आजच्या रक्षाबंधनानिमित्त बहिणीची आठवण येत होती. दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणारी आणि मायेने विचारपूस करून हातावर रेशमी धागा बांधणारी बहिण कुठे असेल, हा विचार मनाला सतावत होता. अशा वेळेस भागीरथी महिला संस्थेच्या महिलांनी कळंबा जेलमध्ये प्रवेश केला आणि आम्हीही तुमच्या बहिणी आहोत हा विश्‍वास देत, बंदिजनांच्या हातावर …

Read More

मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार – नविद मुश्रीफ चेअरमन गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
August 7, 2025
in :  Uncategorized
0
70

कोल्हापूर, ता.०७ : कोल्हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लि. सुनेगाव (सांगवी) ता.अहमदपूर जि.लातूर या दूध संघास बुधवार दि.०६/०८/२०२५ इ.रोजी सदिच्‍छा भेट दिली. या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी …

Read More

महादेवीला परत आणण्याच्या हालचालींना गती; अमित शहा यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये बैठक ;खासदार धैर्यशील मानेंच्या प्रयत्नांना यश

By Kolhapuri Karbhar
August 6, 2025
in :  Uncategorized
0
126

नांदणी (ता. शिरोळ) येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर हालचालींना गती मिळाली असून, या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.दरम्यान ,या बैठकीत महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी तातडीने आवश्यक …

Read More

छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाची उत्सव समिती कार्यकारणी जाहीर

By Kolhapuri Karbhar
August 6, 2025
in :  Uncategorized
0
82

कोल्हापूर दि. 6 ऑगस्ट: शहरातील मानाचा 22 फुटी छत्रपती शिवाजी चौकाचा राजा छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने यंदाही वर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने 2025 – 26 सालाची उत्सव समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये उत्सव समितीचे अध्यक्षपदी गणेश काकडे, उपाध्यक्षपदी ओंकार पोवार, सचिव पदी मयूर देसाई आणि …

Read More
1...192021...102Page 20 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved