पेठवडगांव / प्रतिनिधी :विस्ताराने मोठा म्हणजे अडीच ब्लॉकचा असलेल्या हातकणंगले तालुक्यातील नागरीकांच्या सोयीसाठी पेठवडगांव येथे नव्याने दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील 20 गावांना चांगली सुविधा उपलब्ध झाली असून लवकरच येथून दस्त नोंदणी सुरु होणार आहे. यासाठी खा.धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता.तालुक्यात सध्या इचलकरंजी येथे दोन, तर हातकणंगले येथे एक अशी तीन दुय्यम निबंधक कार्यालये सुरु …
पेठवडगांव येथे दुय्यम निबंधक कार्यालय मंजूरखा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश