September 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 12)

Tag Archives: viral

बुरंबाळी आश्रमामध्ये ज्ञान संस्कार व अध्यात्म या त्रिसूत्रीचा संगम

By Kolhapuri Karbhar
January 9, 2024
in :  Kolhapur
0
529

धामोड वार्ताहर, श्री गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट बुरंबाळी या आश्रमाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. ज्ञान संस्कार व अध्यात्म या त्रिसूत्रीचा संगम बुरंबाळी आश्रमामध्ये झालेला आहे याचा लाभ सदाचरण करणाऱ्या सद्गुनी नागरिकांनी घ्यावा आणि आपले जीवन कृतार्थ बनवावे असे आवाहन या आश्रमाच्या वर्धापन दिनी एकत्रीत आलेल्या साधू संतांनी आपल्या विचारातून व्यक्त केले. यावेळी सकाळी अभिषेक काकड आरती .श्री मूर्तिवर …

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताला महासत्ता बनवण्यासाठी जनतेची साथ आवश्यक, खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास..

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  राजकारण
0
541

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना आणि संकल्पना मांडल्या, आणि त्या सत्यात आणल्या. कोरोना काळात देशातील 80 कोटी जनतेला केंद्र सरकारने मोफत रेशन सुरू केले. ही योजना यापुढील पाच वर्षातही सुरू राहणार आहे. उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, शेतकऱ्यांना भरघोस अनुदान, विश्वकर्मा योजना यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. …

Read More

डी.वाय.पाटील मेडिकल संघाला विजेतेपद

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  स्पोर्ट्स
0
1,224

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा कदमवाडी: आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामन्यात नाणेफेक करताना डॉ. अद्वैत राठोड समवेत डॉ अभिजीत कोराणे, शंकर गोनुगडे कोल्हापूर /प्रतिनिधी: डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले. डी.वाय.पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अभिजीत कोराणे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. …

Read More

‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

By Kolhapuri Karbhar
December 28, 2023
in :  Uncategorized
0
1,082

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व अन्य सभासदांच्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली. कर्मचारी पत संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा या …

Read More

संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या २०२२-२३ बॅचच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
December 27, 2023
in :  शैक्षणिक
0
451

कोल्हापूर: संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत जेईई, नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. जेईई, नीट व सीईटी या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा जपणारी संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी कोल्हापूर शाखेच्या 40 विद्यार्थ्यांनी जेईई – नीट -2023 या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अकॅडमीचे …

Read More

प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार

By Kolhapuri Karbhar
December 26, 2023
in :  Kolhapur, Uncategorized
0
967

राधानगरी/ प्रतिनिधी मिलिंद कांबळे प्रसिध्द कवियत्री शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला देण्यात आला. जेष्ठ विचारवंत गंगाधर बनबेरे व विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते मंचर येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्त्री जीवनाचे समग्र भावविश्वाचे असलेल्या या कवितासंग्रहाला आजवर ‘कविवर्य नारायण सुर्वे …

Read More

छत्रपती परिवार कडून कर्नाटकातील घटप्रभा कॅम्पस या ठिकाणी महाप्रसाद वाटप

By Kolhapuri Karbhar
December 24, 2023
in :  Kolhapur
0
496

मा.मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे यांच्या कडून सौंदत्ती डोंगरावर जाणाऱ्या भाविकांना गेले वीस वर्ष महाप्रसाद भोजनाची व्यवस्था कर्नाटक येथील घटप्रभा कॅम्पस या ठिकाणी केली जाते यावर्षी देखील 5 हजार भाविकांना या महाप्रसाद भोजनाचा लाभ देण्यात आला. यावेळी मा.सौ.श्रीमंत.मधुरिमाराजे, मा.श्रीमंत.यशराजे यांच्या हस्ते देवीची पूजा करून महाप्रसाद भोजनाचे वाटप सुरू करण्यात आले. यावेळी राजे फौडेशन चे मा.रियाज जैनापुरे, रशिद सय्यद, संग्राम पाटील, संजीव …

Read More

डॉ. डी वाय पाटील बी टेक ऍग्रीचा ‘ऍग्रो झी ऑरगॅनिक्स’ सोबत सामंजस्य करार

By Kolhapuri Karbhar
December 23, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
350

तळसंदे: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदे आणि भारत सरकारचा उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार विजेती कंपनी ‘ऍग्रो झी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) या दोन संस्थामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. यामुळे भरडधान्य प्रक्रिया क्षेत्रात काम करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून …

Read More

देवगड – निपाणी महामार्गाच्या कामांमधील भ्रष्टाचार मनसेने उघडकीस आणला

By Kolhapuri Karbhar
December 21, 2023
in :  Kolhapur
0
935

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे देवगड-निपाणी महामार्गाचे नुकतंच काम झाले या मार्गामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने कामे होऊन यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे, असे मनसेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांना निदर्शनास आणून देऊन कागदपत्रे पुरावे देऊन प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओद्वारे खुलासा करून दिला, या महामार्गाची पूर्ण पाहणी व अभ्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी केला असून यामध्ये अनेक भ्रष्टाचार उघडकीस येत …

Read More

शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
December 17, 2023
in :  Kolhapur
0
369

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. निवेदनातील माहिती अशी, कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील रस्त्यासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी कोल्हापूर …

Read More
1...111213...22Page 12 of 22

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
11 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

11 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved