April 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: satej patil

Tag Archives: satej patil

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

By Milind Kamble
5 days ago
in :  Uncategorized
0
25

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी सहकारी पतसंस्थेने आपल्या पारदर्शक आणि गतिमान कारभाराच्या जोरावर १६५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. यावर्षी 101.28 कोटी रुपये इतके खेळते भांडवल झाले आहे. संस्थेची ही प्रगती सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या चेअरमन माधुरी बसवर यांनी केले. येथील मुख्य कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत …

Read More

रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री

By Milind Kamble
March 21, 2026
in :  Uncategorized
0
55

कोल्हापूर, ता.२१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेऊन गोकुळने संकलन व वितरण यामध्ये प्रभावी नियोजन केले याच नियोजनबद्ध कामगिरीमुळे रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली असून हा गोकुळच्या इतिहासातील एक …

Read More

दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
December 27, 2025
in :  Uncategorized
0
50

कोल्हापूर, ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांची दुधातील फॅट, एस.एन.एफ तपासणीचे जुने (मिल्को टेस्टर) मशीन कंपनीना बायबॅक (पुनर्खरेदी) करून नवीन दूध तपासणीचे अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेमधील सहभागी गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशीनचे वाटप आज गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या …

Read More

गोकुळ’च्या मुंबई येथील नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

By Kolhapuri Karbhar
December 6, 2025
in :  Uncategorized
0
87

मुंबई ता.०६: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे’ उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, मुंबईचे दूध वितरक …

Read More

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण..

By Kolhapuri Karbhar
November 14, 2025
in :  Uncategorized
0
64

कोल्‍हापूर, ता.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७२ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या १३६ व्या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. वेळी बोलताना चेअरमन नविद …

Read More

गोकुळच्या सौ. सुप्रिया चव्हाण यांना सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार; गोव्यातील राष्ट्रीय दुग्ध परिसंवादात सन्मान

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
76

कोल्हापूर, ता. १० :इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी,सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्धव्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन डोना पावला गोवा येथील एन.आय.ओ. सभागृहात ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते . या परिसंवादात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दुध उत्पादक …

Read More

आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार – नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

By Kolhapuri Karbhar
October 31, 2025
in :  Uncategorized
0
97

पुणे येथील फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५ मध्ये गोकुळचा सहभाग पुणे, ता. ३१: दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला “फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५” चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ, उद्योजक आणि शेतकरी सहभागी …

Read More

गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

By Kolhapuri Karbhar
October 28, 2025
in :  Uncategorized
0
55

कोल्हापूर, ता. २८ : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा …

Read More

‘गोकुळ’ दूध संघाचा पारदर्शक कारभार दूध उत्पादकांसाठी लाभदायी – नामदार हसनसो मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, महाराष्ट्र राज्य

By Kolhapuri Karbhar
October 17, 2025
in :  Uncategorized
0
86

दूध उत्पादकांना गोकुळकडून दिवाळीची गोड भेट! म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ तसेच महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये ५० रुपयाची कपात गोकुळचे नवे दुग्धपदार्थ “चीज” व “गुलाबजामूण” तसेच “महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन” पशुखाद्य विक्रीस प्रारंभ कोल्हापूर, ता. १७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण …

Read More

शेंडा पार्क येथे 35 कोटींचे कृषी भवन, सतेज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
October 9, 2025
in :  Uncategorized
0
43

कोल्हापूर : शेंडा पार्क, आर के नगर येथे आधुनिक कृषी भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून 35.31 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गुरुवारी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे व विद्यमान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र पाठवून कृषी भवन उभारण्याची मागणी केली होती. कृषी भवनसाठी मंजुरी मिळाल्याने …

Read More
1...345Page 5 of 5

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
5 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

5 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved