फोटो ओळ – राष्ट्रमाता जिजाऊ रथाचे स्वागत करताना करताना चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, आदी दिसत आहेत. कोल्हापूर, ता.२१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता, बुंधता प्रस्तापित करण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी जिजाऊ रथ १८ ते १ मे या कालावधीत भोसलेगडी, वेरुळ ते लाल महाल, पुणे …
गोकुळ मार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत.