September 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kk news (page 14)

Tag Archives: kk news

भडगाव व हळदवडे येथील समरजीत घाटगे गटातील कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश….

By Kolhapuri Karbhar
October 29, 2024
in :  Uncategorized
0
175

भडगाव ता. कागल येथील श्री.अजित श्री. राजेंद्र चौगले, श्री.सौरभ भारमल, श्री. गणेश भारमल, श्री. समाधान चौगले, श्री संदीप पाटील, श्री.संतोष सुतार, तसेच हळदवडे येथील रत्नदीप लाड, आदिनाथ मुसळे, सुनील भराडे, या कार्यकर्त्यांनी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन आज मुश्रीफ गटात प्रवेश केला.. यावेळी भडगावचे सरपंच बी एम पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक रणजीत मुडुकशिवाले आदी प्रमुख उपस्थित होते..

Read More

मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

By Kolhapuri Karbhar
October 28, 2024
in :  Uncategorized
0
75

कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज कागल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले व सहाय्यक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व माजी उपसभापती भूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आज सकाळी सहा वाजताच मंत्री …

Read More

गडहिंग्लज शहर देशाच्या नकाशावर अग्रस्थानी आणू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
October 26, 2024
in :  Uncategorized
0
55

गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत १३० कोटींहून अधिक निधी दिला आहे. त्यामुळे शहराचा कायापालट झाला असून वैभवात भर पडली आहे. या माध्यमातून गडहिंग्लज शहर देशाच्या नकाशावर अग्रस्थानी येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज शहरातील बेलबाग, वडरगे रोडसह अयोध्या नगर, कासार गल्ली, काजू बाग, लाखे वसाहत, …

Read More

अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत राष्ट्रीय नेमबाज पृथ्वीराज महाडिक यांनी घेतला ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य आणि डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णवेध

By Kolhapuri Karbhar
October 24, 2024
in :  Uncategorized
0
137

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकतीच अकरावी वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चार राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. सिनिअर गेम्स विभागात कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप शॉर्टगन स्पर्धेचे, यंदा भोपाळ इथल्या एमपी स्टेट शुटींग ऍकॅडमीत आयोजन केले …

Read More

समरजीत घाटगे गटाला कागलमध्ये भगदाड…

By Kolhapuri Karbhar
October 23, 2024
in :  Uncategorized
0
227

समरजीत घाटगे गटाला रामराम ठोकून मुश्रीफ गटात प्रवेश.. कागल शहरातील समरजीत घाटगे गटातील सामाजिक कार्यकर्त्यां वैशाली संजय गाडीवड्ड यांच्यासह संजय गाडीवड्ड, शुभम संजय गाडीवड्ड, सुशांत संजय गाडीवड्ड, सुमित संजय गाडीवड्ड यांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे …

Read More

‘गोकुळ’ मार्फत महाशिवरात्री निमित्त दूध वाटप..

By Kolhapuri Karbhar
March 9, 2024
in :  Uncategorized
0
183

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) मार्फत महाशिवरात्री निमित्त मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथील श्री वटेश्वर मंदिर येथे भाविकांना दुग्धाभिषेक करण्यासाठी दुधाचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संघाचे संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. महाशिवरात्री निमित्या अनेक भाविक भक्त भगवान श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी महादेव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात जात असतात. या महाशिवरात्रीचे औचित्य …

Read More

महिला उद्यमशील झाल्यास, मोठी सामाजिक प्रगती : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
February 2, 2024
in :  Kolhapur
0
950

“जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन” आयोजित हळदीकुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आरती दळवी ठरल्या पैठणीच्या‎ मानकरी कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार मोठी सामाजिक प्रगती होऊ शकते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब …

Read More

गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड बनेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

By Kolhapuri Karbhar
February 2, 2024
in :  Uncategorized
0
417

नवी मुंबई वाशी येथे ‘गोकुळ शक्ती’ या नवीन दुधाचा विक्री व वितरण शुभारंभ सोहळा संपन्न मुंबई येथे नवीन ‘गोकुळ शक्ती’ गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा विक्री व वितरण शुभारंभ करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो, चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, …

Read More

साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडवावे ख्यातनाम कवी रामदास फुटाणे यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
February 1, 2024
in :  Kolhapur
0
575

शिरोळ/प्रतिनिधी : राजकारणासाठी धर्माचा वापर होत असून राजकारणाला वैचारिक बैठक राहिलेली नाही. याचा वाईट परिणाम प्रत्येकाच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत आपण बघतो आहोत. त्यामुळे साहित्यिकांनी नेमक्या परिस्थितीचे दर्शन घडविणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने धर्म आणि विज्ञानाची सांगड घालून जगणे आवश्यक आहे. आपला धर्म, जात इतरांना त्रासदायक ठरणार नाही, माणसांमध्ये भिंती उभ्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी साहित्य संमेलने आवश्यक आहेत, असे प्रतिपादन …

Read More

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा भीमा कृषी प्रदर्शनात सन्मान

By Kolhapuri Karbhar
January 29, 2024
in :  शेती
0
1,458

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे २०४७ पर्यंत होणार क्रांती – खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे देशातील शेतकरी प्रगती पथावर आहे त्यातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करणे व आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे त्यातून २०४७ साला पर्यंत कृषी क्षेत्रातील स्वावलंबी आणि आत्म निर्भर भारताचे स्वप्न साकार होईल असे …

Read More
1...131415Page 14 of 15

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
3 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
23 hours ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

3 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

23 hours ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved