April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 12)

Tag Archives: viral

राजाराम कारखान्याचा सहविज निर्मिती प्रकल्प सुरू करणार -अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
September 29, 2023
in :  शेती
0
1,963

कसबा बावडा: राजाराम कारखान्याची सन २०२२-२३ ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार (दि. २९, ऑगस्ट) रोजी होऊन सभेचे कामकाज तब्बल दिड तास खेळीमेळीत चालली. सभेमधील सर्व विषयासह ऐनवेळीच्या विषयांना उत्स्फूर्त मंजूरी देणेत आली. छ. शिवाजी महाराज, राजर्षि छ. शाहु महाराज व छ. राजाराम महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सभेस प्रारंभ झाला. राजाराम कारखान्याच्या या सभेस आजपर्यंतच्या …

Read More

ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घ्यावा: शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By Kolhapuri Karbhar
September 27, 2023
in :  शेती
0
1,505

शिरोळ: प्रतिनिधी राज्य शासनाकडून शेती पिकाची अचूक नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ई-पीक पाहणी हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनि घेऊन महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण यांच्या निवासस्थानी मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी उपक्रम संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते …

Read More

स्वप्निल कांबळे याची आयटीआय मध्ये उत्तुंग भरारी

By रोहित पास्ते
September 18, 2023
in :  Uncategorized
0
374

मलकापूर प्रतिनिधी कासारडे ता. शाहूवाडी येथील स्वप्निल नारायण कांबळे याने आयटीआय पन्हाळा येथे शाखा प्लंबिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.कासारडे सारख्या ग्रामीण भागात राहून पन्हाळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्लंबिंग ट्रेड मध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. स्वप्निल चे वडील सुद्धा प्लंबिंग व्यवसायात पंचवीस वर्षापेक्षा जास्त कार्यरत आहेत. मलकापूर येथील दिलीप सबनीस यांनी पाठबळ दिले व संस्थेतील शिक्षक …

Read More

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात महिला भाविकांसाठी ई- टॉईलेट उपलब्ध करावेत शिवसेना महिला आघाडीची आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
September 15, 2023
in :  Kolhapur
0
756

कोल्हापूर प्रतिनिधी, संग्राम पाटील कोल्हापूर दि.१४ : आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात महिला भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ शहरात महिला भाविकांसाठी ई- टॉईलेट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सादर केले. या निवेदना मध्ये कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने महिला वर्गाची होणारी …

Read More

१६ वर्षे युवतीचा पाय घसरल्याने विहिरीत बुडून मृत्यू

By रोहित पास्ते
September 13, 2023
in :  Uncategorized
0
526

मलकापूर प्रतिनिधी पुसारळे पैकी धनगर वाडा ता. शाहूवाडी येथील युतीचा विहिरीला धुणे धुण्यासाठी गेले असता, पाय घसरून मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार कुमारी नथाबाई बाबू कोळापटे ही १३/०९/२०२३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी नथाबाई हिचा पाय घसरून ती विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून तिचा …

Read More

कोल्हापूर जिल्हा युवासेना प्रमुख पदी संदीप हिंदुराव ढेरे यांची नियुक्ती

By Kolhapuri Karbhar
September 11, 2023
in :  Kolhapur
0
156

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख (कागल, राधानगरी व चंदगड विधानसभा) पदी संदीप हिंदुराव ढेरे यांची नियुक्ती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव किरण साळी व कोल्हापूर लोकसभा प्रमुख ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. संदीप ढेरे यांनी खासदार संजयदादा मंडलिक व युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक युवा प्रतिष्ठान …

Read More

सतेज पाटील यांच्या नेतृत्वात उद्या जनसंवाद पदयात्रा

By Kolhapuri Karbhar
September 9, 2023
in :  Kolhapur, राजकारण
0
778

हातकणंगले: कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. ही यात्रा हातकणंगले तालुक्यात रविवार (दि.१०)आगमन करत असून पदयात्रेचा मार्ग हेरले, माले फाटा, मुडशिंगी, चौकाक, अतिग्रे आहे. हातकणंगले येथे संवाद सभा होणार आहे. या पदयात्रेत शहरातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राजू आवळे यांनी केले. तसेच सरकारच्या दडपशाहीमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेती मालास भाव …

Read More

विद्यार्थ्यावर अमानवीय अत्याचार करणाऱ्या नराधमाचा जाहीर निषेध

By रोहित पास्ते
September 6, 2023
in :  Uncategorized
0
398

मलकापूर प्रतिनिधी मागासवर्गीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक, अमानवीय लैगिंक अत्याचार करणाऱ्या करंजोशी, ता. शाहूवाडी येथील राजर्षि शाहू करियर अॅकेडमी अध्यक्ष संजय बळीराम लोकरे मु.पो. अंबार्डे या लिंगपिसाट नराधमाचा जाहीर निषेध. सदरची घटना अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी असुन गुरू-शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी आहे. सदरच्या अॅकॅडमीमध्ये सर्वसामान्य वर्गातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी हजारो रुपये खर्च करून पोलिस व सैन्यभरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. संबंधित …

Read More

प्रा.डॉ.एन डी पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

By रोहित पास्ते
September 5, 2023
in :  Uncategorized
0
143

महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व सर्व विद्यार्थी यांनी मंगळवार दिनांक ०५/०९/२०२३ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व थोर तत्त्वज्ञानी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत करताना कुमारी कविता लोखंडे हिने शिक्षक दिनाचे व शिक्षकाचे विद्यार्थी घडवण्यामध्ये महत्व व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी कु. स्नेहल माने, कु. सोनाली मोरे, प्रवीण घुगे,साहिल कुंभार व साद महंमद सय्यद इत्यादी …

Read More

ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे- अभिजित तायशेटे

By Kolhapuri Karbhar
September 4, 2023
in :  Kolhapur
0
673

राधानगरी प्रतिनिधी, मिलिंद कांबळे राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मा. उपसंचालक आरोग्य विभाग कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसंचालक मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांनी निवेदन स्वीकारले. राधानगरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात पण त्यांना खूप अपुऱ्या सोयी सुविधा मिळतात तरी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे …

Read More
1...111213...21Page 12 of 21

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
3 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

3 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved