Home Uncategorized शिवशक्ती लंकानी कट्टा राधानगरी या तरूण मंडळाने “कोरोनाची हास्यजत्रा” या सजीव देखाव्यातून जीवनातील खरे वास्तव्य मांडले आहे

शिवशक्ती लंकानी कट्टा राधानगरी या तरूण मंडळाने “कोरोनाची हास्यजत्रा” या सजीव देखाव्यातून जीवनातील खरे वास्तव्य मांडले आहे

3 second read
0
0
56

श्री. शिवशक्ती लंकानी कट्टा राधानगरी या तरूण मंडळाने “कोरोनाची हास्यजत्रा” या सजीव देखाव्यातून जीवनातील खरे वास्तव्य मांडले आहे.
या मंडळाने गेले 39वर्ष ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.या देखाव्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


या देखाव्याचे लिखाण नितीन पाटील यांनी केले आहे.या देखाव्यात स्थानिक कलाकार तुषार पाटील,संतोष मोरे,धीरज पाटील,राजेंद्र कांबळे,सुशांत राऊत,आकाश कांबळे,सुनिल राज कांबळे, विशाल पोवार,संतोष पोवार,मयुरेश शिंदे, राहूल वंजुळे,दर्शन पाटील,ईश्वरी पालकर यादी कलाकारांनी सहभाग घेतला होता.
कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…