Home Uncategorized लांडोबा मंदिर येथील रेंगाळलेले काम पूर्ण – आमदार कोरे यांचा सत्कार

लांडोबा मंदिर येथील रेंगाळलेले काम पूर्ण – आमदार कोरे यांचा सत्कार

3 second read
0
0
73

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ते मुटकलवाडी रोडवर असलेले लांडोबा मंदिर येथे 15 वर्षानंतर लाइटचा प्रश्न मार्गी लावला व 17 वर्षानंतर पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावला. याकरिता लांडोबा भक्त मंडळ यांच्या तर्फे डॉ. मा श्री विनयरावजी कोरे ( सावकर) यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सड़क योजनेतून गेली २० वर्षे रखडलेला मलकापुर ते मुटकलवाडी रस्ता लवकरच मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. याकामी बहुमोल सहकार्य जिल्हा परिषद बांधकाम सभापती व जिल्हा बँक माजी संचालक श्री सर्जेराव पाटील, मलकापूर नगर परिषद नगराध्यक्ष श्री अमोल केसरकर , मलकापूर नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री दिलीप पाटील लाभले. सर्व मान्यवरांचे मनापासून आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…