Home Uncategorized समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत श्रेया डोंगरे राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत श्रेया डोंगरे राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण

2 second read
0
1
102

शिरोळ : प्रतिनिधी
अर्जुनवाड ता. शिरोळ येथील विद्या मंदिर मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले तसेच इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी श्रेया आप्पासो डोंगरे हिचा राज्यात द्वितीय क्रमांक उत्तीर्ण झाली आहे. केंद्र स्तरात वेदा प्रशांत ढवळे व स्वराज वैभव गायकवाड यांचा प्रथम क्रमांक, रुद्र संदीप पाटील व सृष्टी संतोष महाडिक यांचा द्वितीय क्रमांक तसेच ईश्वरी कृष्णात पाटील हिचा तृतीय क्रमांकाने त्याच बरोबर सोहम हंबीरराव गंगधर,श्रवण प्रमोद नरदे, उत्कर्ष राजवर्धन देसाई, अंतरा प्रवीण मगदूम, राघव मंजूनाथ बर्गी या ही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे बहुमूल्य मार्गदर्शन सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…