Home Uncategorized महावितरणाचा धोकादायक पोल भाजप नेते यांच्या तक्रारीने तात्काळ बदलला

महावितरणाचा धोकादायक पोल भाजप नेते यांच्या तक्रारीने तात्काळ बदलला

4 second read
0
0
114

शाहूवाडी तालुक्यातील मौजे करुंगळे येथील लोहार वाडीतील धोका दायक विजेचा पोल, महावितरण वीज कंपनी कडून दुर्लक्षित होता. वारंवार तक्रार करून देखील पोल बदलत नव्हते. परंतु वाडीतील ग्रामस्थांनी भाजपा नेते आबासाहेब पाटील यांच्याकडे थेट तक्रार केल्याने, आबासाहेब पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

हा धोकादायक पोल पडल्या नंतर, दुर्घटना घडल्या नंतर पोल बदलणार आहात का? आबासाहेब पाटील यांच्या सूचने नंतर आठ दिवसात विजेचा पोल बदलण्यात आला. लोहारवाडीतील ग्रामस्थांकडून आबासाहेब पाटील यांचे आभार मानन्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…