Home एंटरटेनमेंट झिम्मा- फुगडी चा कार्यक्रम घुंगुर गावात संपन्न

झिम्मा- फुगडी चा कार्यक्रम घुंगुर गावात संपन्न

2 second read
0
0
882

सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती मा.युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा फ्रेंड्स घुंगुर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य पारंपारिक महिला झिम्मा- फुगडी चा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमाचे उद्घाटन घुंगुर गावचे लोक नियुक्त सरपंच मां. बाजीराव सावरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपस्थित घुंगुर गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मा.संजय खोत, ग्रामपंचायत सदस्य मा. एकनाथ पाटील, सौ. सुमाताई पाटील, आनंदा खोत, मा डे पो सरपंच रंगराव पाटी, .अनिल पाटील मेजर आंबर्डे, ईश्वर पाटील युवा फ्रेंड्स चे अध्यक्ष बाजीराव पाटील उपाध्यक्ष अक्षय पाटील, सतीश पाटील फौजी, महालक्ष्मी गारमेंट चे मालक शहाजी पाटील, युवराज शामराव पाटील व ग्रामस्थ आणी इतर मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…