Home Uncategorized ग्रामपंचायत चाफोडी, युवा ग्रामीण विकास संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सीपीआर *हॉस्पिटल, ओम साई हॉस्पिटल, यांच्या संयुक्त सहयोगाने मोफत आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आले.

ग्रामपंचायत चाफोडी, युवा ग्रामीण विकास संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सीपीआर *हॉस्पिटल, ओम साई हॉस्पिटल, यांच्या संयुक्त सहयोगाने मोफत आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आले.

4 second read
0
0
50

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती देण्यात आली.

ग्रामपंचायत सरपंच सौ.. वत्सला नामदेव कांबळे.. व ग्रामसेविका… अस्मिता पिसाळ.. यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले..

जेष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी घेण्यात आली.. तर एच आय व्ही एड्स विषयी प्रबोधन करण्यात आले.. आरोग्य वर्धिनी राशींवडे अंतर्गत डॉ. संग्राम पाटील यांच्या तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन मोफत औषध वाटप करण्यात आली.

यावेळी प्रकल्प अधिकारी मोहन सातपुते, समुपदेशक दीपक सांवत, लॅब टेक्निसियन…., दीपाली सातपुते. प्रल्हाद कांबळे, विजय राजपाल, शारदा गुरव, सुजाता राजपाल, योगी डांगे, यांच्या सह…. कुभाजी गुरव सरपंच डे ग्रामपंचायत सदस्यअमोल पाटील ,शांताराम पाटील रंगराव पाटील ,तर किशोर कांबळे ,निलेश ढाकळे ,आदित्य कांबळे ,अक्षय कांबळे, दीपक कांबळे ,योगेश कांबळे ,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…