Home Uncategorized आम आदमी पार्टी शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहरच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना पाठिंबा

आम आदमी पार्टी शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहरच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना पाठिंबा

3 second read
0
0
30

शिरोळ : प्रतिनिधी

पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने आम आदमी पार्टी शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहरच्या वतीने शिरोळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. गणपतराव दादा पाटील यांना भेटून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा संघटक सुदर्शन कदम, शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन जाधव, जयसिंगपूर शहर अध्यक्ष सागर म्हेतर , शिरोळ तालुका संघटक, शंकर कदम, विजयकुमार चौगुले, प्रमोद भोजे, इकबाल सुदरणे, विशाल कांबळे, प्रसन्न भोरे, संदीप कोरे, समीर जमादार, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…