Home Uncategorized लिंगणूर दुमाला येथील कार्यकर्त्यांचा समरजीत घाटगे गटाला राम राम..

लिंगणूर दुमाला येथील कार्यकर्त्यांचा समरजीत घाटगे गटाला राम राम..

2 second read
0
0
60

लिंगणूर दुमाला, ता.कागल येथील माजी सरपंच कै.बी.एन.पाटील यांचे चिरंजीव व छत्रपती शिवाजी दूध संस्थेचे चेअरमन तुषार बाबुराव पाटील यांच्यासह कुमार बाबूराव पाटील, सौरभ पाटील, शामराव पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पहार घालून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्कार्प गळ्यात घालून पक्षात स्वागत केले.

यावेळी भगवान बुजरे, शिवाजीराव तोडकर, प्रभाकर हवालदार, के. के. तोडकर, वसंत शेलार, रणजीत तोडकर, संग्राम तोडकर, रवींद्र चव्हाण, शरद तोडकर, भगवान तोडकर, मधुकर मोरबाळे, सुनील कांबळे, रणजित संकपाळ, तानाजी बावचे, के.बी शिराळे, अरुण तोडकर, अनिल पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…