प्रतिनिधी : नामदेव निर्मळे
श्री दत्त विकास सेवा संस्था नृसिंहवाडी यांच्यामार्फत हर घर तिरंगा या आभियाना अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त तिरंगा झेंड्याचे नृसिंवाडीतील सर्व व्यापाऱ्यांना संस्थेतर्फे तिरंगा झेंड्याचे मा. संतोष धनवडे शिवसेना मा तालुका प्रमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

यावेळी संस्थेचे चेअरमन अनंत धनवडे व्हाईस चेअरमन सागर आणुजे , सौ सुप्रिया मुळे, जगदीश दळवी, संस्थेचे सेक्रेटरी जितेंद्र शिंदे, इमतियाज तांबोळी,संदिप धनवडे,मधुकर शेंडगे, गणेश सुतार, जयवंत पतंगे, गुरु धनवडे,दिपक हिंदोळे, प्रतीक धनवडे,बंडू वायचळ, अवधुत धनवडे,बाहुबली हिगंनगावे,सुरज आत्तार,गणेश धनवडे, ,संदिप राजमाने, दयानंद कुमठेकर, व मान्यवर उपस्थित होते .



