Home Uncategorized कासारवाडा येथील श्री.शाहू कुमार भवन व हिदुराव बळवंतराव पाटील ज्यु काॅलेज मधिल ई.११वीच्या वीद्दार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

कासारवाडा येथील श्री.शाहू कुमार भवन व हिदुराव बळवंतराव पाटील ज्यु काॅलेज मधिल ई.११वीच्या वीद्दार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

3 second read
0
0
58

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष , बिद्री साखर कारखान्याचे संचालक मा. बाबासाहेब पाटील ,संस्थेचे सदश्य सुनिल वारके, विश्वास पाटील,अरुण वारके, ज्यु.काॅलेजचे प्राचार्य मा.बी.के.बुजरे सर व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रा.एस ए पाटील सर यांनी केले, प्रा.हातकर सर यांनी स्पर्धा परीक्षे संबंधी माहिती दिली,प्रा.आंगज सर यांनी ज्यु.काॅलेज मधिल विविध उपक्रमांची माहिती दिली.


११वी विद्दार्थीनींच्या स्वागता साठी ई.१२वी च्या मुलींनी विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम सादर केला मा.अध्यक्ष मा. बाबासोा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगतातुन शुभेच्छा देऊन सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन १२वीची विद्यार्थिनी कु मयुरी नामदेव बारड हीने केले.
कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…