Home Uncategorized मा. मुख्याध्यापक माननीय युवराज पोवार यांनी पुण्यतिथी निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले

मा. मुख्याध्यापक माननीय युवराज पोवार यांनी पुण्यतिथी निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले

4 second read
0
0
100

श्री .शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे जवाहरनगर हायस्कूल कोल्हापूर मध्ये संस्थेचे चेअरमन मा.मानसिंगराव बोंद्रे व मानद सचिव मा.विजयराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यावेळी शाळेत मा. मुख्याध्यापक माननीय युवराज पोवार यांनी पुण्यतिथी निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी भित्तीपत्रकाचे उद्घघाटन जिमखाना प्रमुख सौ सोनाळकर एस.के.यांनी केले याप्रसंगी सांस्कृतिक प्रमुख अध्यापक सौ.सुजाता भास्कर यांनी वकृत्व स्पर्धचे आयोजन केले होते.या स्पर्धा लहान गटातील आठवीतील विद्यार्थी कु.कटके मानसी दिपकप्रथम क्रमांक इयत्ता आठवी चा, गायकवाड रत्नदिप औंदुंबर,त्द्वितिय क्रमांक, इयत्ता पाचवीचा हुबाळे संदेश मसु यांचा व मोठ्या गटात प्रथम क्रमांक रामढो नमिता नितिन,द्वितिय क्रमांक नववीचा पठाण मुहम्मद अली अजिम तृतीय क्रमांक नववीची शेख हसीना दस्तगीर यांनी पटकाविले.यावेळी अध्यापक मा.हरिष तेलवेकर ,मा.वैभव कांबळे उपस्थित होते.अध्यापिका सौ.मनिषा पाटील यांनी आभार मानले.
कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…