Home Uncategorized स्वात़ंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव निमित्त छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंगराव बोंद्रे व मानद सचिव मा.विजयराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा

स्वात़ंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव निमित्त छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंगराव बोंद्रे व मानद सचिव मा.विजयराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा

2 second read
0
0
78

स्वात़ंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव निमित्त छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मा मानसिंगराव बोंद्रे व मानद सचिव मा.विजयराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा पार पडली. जवाहरनगर हायस्कूल कोल्हापूर मधील अध्यापक जनार्दन भास्कर यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

मुख्याध्यापक युवराज पोवार व जिमखाना प्रमुख सौ सोनाळकर एस.के. यांचे उपस्थित संपन्न झाले. यावेळी शाळेचे अध्यापक सौ मनिषा पाटील,सौ.सुजता भास्कर, मा.हरिष तेलवेकर,मा.वैभव कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी अजित पाटील, व सुशांत कुंभार, अतुल गावडे उपस्थित होते.


कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…