Home Uncategorized महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर

12 second read
0
0
98

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे शाहुवाडी तालुक्यातील करुंगळे गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर करुंगळे विभाग प्रमुख- प्रदीप वीर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरासाठी महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड सेंटर, नवे पारगाव यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिरात 50 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य करणे हे उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे केली.

यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी मनसे जिल्हा उपाध्यक्ष- युवराज काटकर, मनसे तालुका अध्यक्ष- धनाजीराव आगलावे, रायगड जिल्हा सचिव -जयसिंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते -रमेश पडवळ, एन.बी. पाटील, सरपंच- माधव कलंत्रे, आनंदा वारंग, बाजीराव वारंग, पोलिस पाटील- वीर साहेब, मनसे ता. उपाध्यक्ष- प्रवीण कांबळे, उप विभाग अध्यक्ष- शिवाजी फिरके, मनसे वी. से. ता. अध्यक्ष -अक्षय खेडेकर, डॉ. झुंजार माने, दिलीप वीर, सतीश सोनावळे, प्रमोद पाटील, कोपर्डे उप-सरपंच- दत्ताबापू वारकरी, रुपेश जामदार, सागर माने, कडवे ग्रा. प.सदस्य- भरत पाटील, व करुंगले शाखा पदाधिकारी व सर्व मनसे सैनिक उपस्थित होते.
कोल्हापुरी कारभारसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…