Home Uncategorized शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्मशानभूमीस शेणीदान…

शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्मशानभूमीस शेणीदान…

2 second read
0
0
61

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी पंचगंगा स्मशानभूमीस अकरा हजार शेणीदान कार्यक्रम उभा मारुती चौक येथे झाला. शिवजयंती उत्सव समितीतर्फे उत्सव काळात अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

यापुढेही विविध सामाजिक उपक्रम उत्सव समितीतर्फे राबवण्यात येणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल सुरेश जरग यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, संचालक अजित खराडे, लालासाहेब गायकवाड, श्रीकांत भोसले, रवींद्र साळुंखे, विक्रम जरग, शरद नागवेकर, विशाल बोंगाळे, अभी इंगवले, अभिषेक शिंदे, ऋषिकेश नलवडे, प्रसाद इंगवले, संग्रामसिंह जरग, सुहास मिठारी, महेश भोसले, प्रथमेश मोरे, अक्षय मोरे, तन्मय म्हेत्रे, अनिकेत सरनाईक, संजयसिंह साळुंखे, शैलेश साळुंखे, विकास साळुंखे, रोहित मोरे, प्रताप देसाई, शिवतेज खराडे, डॅनी पवार, सुहास साळुंखे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…