Home Uncategorized यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्र कॉपीमुक्त

यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्र कॉपीमुक्त

3 second read
0
0
68

मलकापूर ता. शाहूवाडी येथील डॉ . एन .डी .पाटील महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रावर बी.ए. च्या परीक्षा पार पडल्या आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी प्रतिनिधीला दिली. यावर्षी बी.ए.भाग १ १२३ विद्यार्थी, बी.ए. भाग २- १६६ विद्यार्थी आणि बी.ए. भाग ३ १६२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. अशी माहिती डॉ. हेळकर यांनी दिली . या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू आहेत यासाठी अंतर्गत भरारी पथक नियुक्त केले असून विद्यापीठाच्या भरारी पथकाने या अभ्यास परीक्षेला भेट देऊन परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरू असल्याचे पाहून अतिशय समाधान व्यक्त केले आहे. परीक्षेची जबाबदारी अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ. नामदेव आडनाईक,केंद्र सहाय्यक सुरेश तडावळेकर, तांत्रिक सहाय्यक अनिकेत हिरवे पार पाडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…