Home Uncategorized मनसेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी अमोल सोनावळे यांची निवड करण्यात आली.

मनसेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी अमोल सोनावळे यांची निवड करण्यात आली.

4 second read
0
0
113

मलकापूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी श्री अमोल विलास सोनावळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शहर अध्यक्ष श्री. अजय गुरव व तालुका अध्यक्ष श्री. धनाजी आगलावे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी उपस्थित सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष – श्री. सतीश तांदळे, कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस- श्री.सूरज गोसावी, शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष – श्री. प्रविण कांबळे, माजी तालुका अध्यक्ष- श्री. बाळासाहेब कदम, उमेश महागावकर, ओंकार महागवकर , राम सोंडूलकर व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…